मुली लग्न्ा
करुन आपल्या आई-वडिलांचे घर सर्व नातेवाईक, सर्व काही सोडून एका ओळख नसलेल्या मुलाच्या
घरी म्हणजे सासरी येतात. तिची फक्त् एकच अपेक्षा असते, की तिचा नवरा तिच्यावर प्रेम करणारा असावा. तिची काळजी घ्यावी जेव्हा ती नवीन
नवरी म्हणून आलेली असते.
मी एक मिडल क्लास फॅमेली तील मुलगी आणि माझे एका मिडल क्लास फॅमेली तील मुलाशी
लग्न्ा झाले. तो मुलगा माझ्या पेक्षा वयाने 9 वर्षाने मोठा आहे. आमचे अरेंज मॅरेज आहे. मी राहणीमानाला
खुप साधी सिंपल आहे. मी माझी Master Degree मुंबई सिटी तुन पूर्ण केली आहे. तरीही माझी
जीवनशैली, राहणीमान अगदी साधी सिंपल. पण आत्ताच्या मुलांना फँसी ड्रेस घातलेल्या मॉडर्न
मुली आवडतात. एका तालुका स्थरावरुन मुंबई सारख्या शहरात राहून सुध्दा माझे राहणीमान
बदलले नाही......... हया मुलाने मला होकार दिला मला सुरवतीला खुप चांगले वाटले... पण
काय माहीती होते त्या मागे दुसरे काही कारण
असू शकेल??????
No comments:
Post a Comment