माझ्या माहेर चे वातावरण सुद्धा खुप
कडक, बाबांना जास्त्ा फॅन्सी ड्रेस घालणे, मेकअप करणे, फिरणे, वगैरे असे आवडायचे नाही.
खुप भिवून, घाबरुन राहायची. मी आजपर्यंत ही तशीच आहे..... आजूनही बाबांना काही सांगायला
घाबरचे... म्हणूनच मला माझे काही Emotions, माझे काही प्रश्न् या जगाला विचारायचे
आहेत......
No comments:
Post a Comment