मुलांकडच्या म्हणण्यानुसार सर्व पध्दतीने आमचे साक्षगंध झाले. सर्वांच्या साक्षीने लग्नाची तारीख ठरवली. सर्व काही ठिक झाले.
माझ्या बाबांनी मंगल कार्यालयापासून सर्व लोकांना अडव्हांस दिले होते. आईबाबांकडच्या
सर्व नातेवाईकांनी साक्षगंधाच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. सर्वजण म्हणत होते खुप छान
कार्यक्रम झाला. पण मुलांकडच्यांनी खोड काढला की “तुम्ही बफे ठेवायला पाहिजेत होते
आजुन भटजी बरोबर नव्हते. लग्नात दुसरे भटजी ठेवा.” ठिक आहे हे पण एैकून घेतले...
No comments:
Post a Comment